Aditrushna | आदितृष्णा
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Aditrushna | आदितृष्णा
About The Book
Book Details
Book Reviews
आजच्या सामान्य माणसाचं एकमेकांपासून तुटलेलं आयुष्य, हरवलेला संवाद , माणूसपणाच नाकारलं जाणं,मनाला आलेलं निबरपण, त्याच्या वेदना, आभासी मैत्रीचं वैयर्थ्य आणि त्यातून येणारी घुसमट ... अस्तित्व लोप पावण्याचं भय, त्यामुळे होणारे आत्मक्लेश हे या कवितेचे जीवद्रव्य. अशा विविध अंगाच्या कविता या संग्रहात आहेत.