Adnyat Panipat | अज्ञात पानिपत

Manoj Dani | मनोज दाणी
Regular price Rs. 1,170.00
Sale price Rs. 1,170.00 Regular price Rs. 1,300.00
Unit price
Adnyat Panipat ( अज्ञात पानिपत ) by Manoj Dani ( मनोज दाणी )

Adnyat Panipat | अज्ञात पानिपत

About The Book
Book Details
Book Reviews

महाभारतातील घनघोर युद्धाची आठवण करून देणाऱ्या पानिपतच्या महासंग्रामाची ही सखोल गाथा. – भारताची पहिली फाळणी १७५७ सालीच का व कशी झाली? – साबाजी शिंदे पाटील यांचा अज्ञात पराक्रम – दत्ताजी शिंद्यांना वीरमरण आले ती जागा नक्की कोणती? शत्रु पक्षाकडील नवीन माहिती – दिल्लीतील जामा मशिदीच्या छतावर मराठ्यांनी तोफा आणि बंदुका का चढवल्या? – पानिपत मोहिमेवर सदाशिवरावभाऊंचा नक्की किती खर्च झाला? – सदाशिवराव भाऊंनी दिल्लीच्या मुक्कामात कोणती भीष्मप्रतिज्ञा केली? – …तर कोहिनूर हिरा आज पुण्यात असता का? "अश्या अनेक गूढांचा अस्सल आणि नवीन साधनांमधून नकाशांतून आणि चित्रांद्वारा उलगडा करणारे एकमेव पुस्तक! मनोज दाणी लिखित अज्ञात पानिपत!"

ISBN: 978-8-19-562104-0
Author Name: Manoj Dani | मनोज दाणी
Publisher: Merven Technologies | मर्वेन टेक्नॉलॉजीज
Translator: -
Binding: Paperback
Pages: 846
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products