Adolf Hitler | अँडॉल्फ हिटलर
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Adolf Hitler | अँडॉल्फ हिटलर
About The Book
Book Details
Book Reviews
अँडाल्फ हिटलर ! जर्मनीचे एका विशाल,समृद्ध आणि स्वाभिमानी साम्राज्यात रूपान्तर व्हावे ही महत्वाकांक्षा बाळगणारा आक्रमक नेता होता. सत्तेचा वेडापायी तो सत्तापिपासू ,विकृत राजकारणी बनला. सत्तालालसा नराचा नराधम कसा बनवते याचे चित्रण करणारी हिटलरची ही गोष्ट वाचायला हवी.