Adya Chatrapati Shreeshivajiraje Yanchi Bakhar | आद्य छत्रपती श्रीशिवाजीराजे यांची बखर
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Adya Chatrapati Shreeshivajiraje Yanchi Bakhar | आद्य छत्रपती श्रीशिवाजीराजे यांची बखर
About The Book
Book Details
Book Reviews
कृष्णाजी अनंत सभासद यांनी रचलेली छत्रपती श्री शिवाजीराजे यांची बखर श्री. शं. ना. जोशी यांनी संपादित केलेली आहे. श्री. शं. ना. जोशी यांच्या मतानुसार बखर ह्या शब्दाने केवळ ऐकीव, अतिशयोक्त, कल्पित किवा आठवणींचे रचनात्मक गद्यलेखन आणि म्हणून ते दुय्यम-तिय्यम प्रकारचे असे समजण्याचे कारण नाही तर दैनंदिन सत्य वृत्त, सही शिक्का होत असलेले सरकारी कचेरीत बनत असलेले पूर्ण प्रमाण असे माहिती देणारे पत्र ती बखर असाही अर्थ आहे.