Afava Khari Tharavi Mhanun... | अफवा खरी ठरावी म्हणून ...
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Afava Khari Tharavi Mhanun... | अफवा खरी ठरावी म्हणून ...
About The Book
Book Details
Book Reviews
अफवेबद्दलच्या बऱ्याच अफवा आपल्याकडे प्रचलित आहेत. अफवा ही खोटीच असते. ती भयकारी, दहशत माजवणारी, समाजातल्या दुफळ्या रुंदावणारी म्हणजे नकरात्मकच असते हे तर खरचं. ठायी ठायी आपण ते अनुभवतोही. पण अफवेचं अफवापण हे संपूर्ण सत्य किंवा संपूर्ण असत्य असण्यात नाही तर जे आहे अथवा नाही असं सांगितलं जातं, त्याला ठोस आधार नसणं यात आहे.हाच विचार लेखक येथे ठळक करून दाखवू इच्छितो.