Agamya Ani The Conscience | अगम्य आणि द कॉन्शन्स
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
Agamya Ani The Conscience | अगम्य आणि द कॉन्शन्स
Product description
Book Details
Book reviews
( २ एकांकिकांचा संग्रह) : वर्तमानाच्या अवस्थेला आणि भविष्याच्या शक्यतेला जबाबदार असतो तो आपलाच भूतकाळ. त्या भूतकाळाच्या, मग तो ज्ञात असो वा अज्ञात, परिणामांपासून सुटका नाही. हे अतर्क्य वाटलं तरी सत्य आहे, अबोध वाटलं तरी प्रत्यक्ष आहे आणि अशक्य वाटलं तरी अटळ आहे. कारण माणसाचा मनोव्यापार मोठा अगम्य आहे.