Agantuk |आगंतुक
Regular price
Rs. 40.00
Sale price
Rs. 40.00
Regular price
Rs. 40.00
Unit price
Agantuk |आगंतुक
About The Book
Book Details
Book Reviews
अत्यंत career oriented तरुण तरुणीच्या आयुष्यातल्या एका संध्याकाळी त्यांच्या नव्या घरात त्यांच्याच मनातल्या दोन प्रतिमा अवतरतात आणि आयुष्यातले हरवलेले साधे-साधे, छोटे-छोटे आनंदाचे क्षण पुन्हा आठवायला भाग पडतात आणि नव्या जीवाला जन्माला घालताना त्याच्या आयुष्यात असं करू नका अशी जाणीव करून देऊन दोन्ही प्रतिमा निघून जातात.