Aghatit | अघटित
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Aghatit | अघटित
About The Book
Book Details
'अघटित' मध्ये एकूण बारा लघुकथा आहेत. लेखकाने मनोगतात म्हटल्याप्रमाणे या कथांमध्ये काही समान दुवा शोधणे कठीण आहे. रक्षण, खोली, वरदान आणि मृतात्मा या कथा काहीशा गूढकथा धाटणीच्या आहेत.