Agnidivya |अग्निदिव्य
Regular price
Rs. 95.00
Sale price
Rs. 95.00
Regular price
Rs. 95.00
Unit price
Agnidivya |अग्निदिव्य
About The Book
Book Details
Book Reviews
य. दि. फडके यांच्या 'शाहू महाराज आणि लोकमान्य' ह्या पुस्तकातील 'ताई महाराज प्रकरण' व 'वेदोक्त प्रकरण' ह्या दोन प्रकरणांवर आधारीत असलेल्या 'अग्निदिव्य' ह्या नाटकातून एक ऐतिहासिक घटना प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर येते. नाटकातील सामाजिक आशय, छत्रपती शाहू महाराजांचा जातिभेदविषयक संघर्ष आणि लोकमान्य टिळक - शाहू महाराज यांच्यातील खटकेबाज संवाद यांमुळे या नाटकाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे.