Agniputra | अग्निपुत्र

Vasant Potdar | वसंत पोतदार
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Agniputra ( अग्निपुत्र ) by Vasant Potdar ( वसंत पोतदार )

Agniputra | अग्निपुत्र

About The Book
Book Details
Book Reviews

एका हातात पिस्तुलाची जळती आग दुस-या हातात स्फोटक निखारा.वेदनांच्या अन् यातनांच्या,जळत्या लाव्हातून हे अग्निपुत्र सशस्त्र क्रांतीची वाट चालले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केलं.अवघ्या अडीच वर्षांत ब्रिटीश साम्राज्याला विजेचा तडाखा देणा-या हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा तेजस्वी इतिहास.

ISBN: 000-8-17-434173-0
Author Name: Vasant Potdar | वसंत पोतदार
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 160
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products