Ahar - Gatha | आहार - गाथा

Dr. Kamala Sohoni | डॉ. कमला सोहोनी
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Ahar - Gatha ( आहार - गाथा ) by Dr. Kamala Sohoni ( डॉ. कमला सोहोनी )

Ahar - Gatha | आहार - गाथा

About The Book
Book Details
Book Reviews

डॉ. कमला सोहोनी या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अभ्यासक व शास्त्रज्ञ आहेत. अन्य अनेक विषयांबरोबरच त्यांनी आहार या विषयावरही शास्त्रशुध्द, प्रयोगनिष्ठ संशोधन केले आहे. आपले हे ज्ञान इंग्रजीतील निबंधातून, शोधपत्रिकांतून बंदिस्त राहू नये, ते सर्वसामान्य लोकांच्या उपयोगास यावे असे कमलाताईंच्या मनात आले आणि त्यांनी मराठी नियतकालिकांतून लेख लिहिण्यास सुरुवात केली. हे सर्व लेख, त्यांनी स्वत: केलेल्या आहार-प्रयोगांवर आधारित आहेत.म्हणूनच हे पुस्तक वाचून सामान्य माणूस निश्चितच तृप्त होईल.

ISBN: 000-8-18-618410-9
Author Name: Dr. Kamala Sohoni | डॉ. कमला सोहोनी
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 119
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products