Ahe Corporate Tari ... | आहे कॉर्पोरेट तरी...
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price
Ahe Corporate Tari ... | आहे कॉर्पोरेट तरी...
About The Book
Book Details
लेखनावरील प्रेमामुळे कॉर्पोरेट कंपनीतील गलेलठ्ठ पगाराची आणि मोठ्या पदावरची नोकरी सोडणाऱ्या बिग बॉस ची कथा आहे. कॉर्पोरेट क्षेत्र सोडून लेखनासारखं वेगळं क्षेत्र चोखाळणाऱ्या एका धाडसाची ही कथा आहे. या कथेचे नायक म्हणजेच लेखक संजय भास्कर जोशी. हा निर्णय त्यांनी कसा घेतला, या कहाणीबरोबरच कॉर्पोरेट क्षेत्राचा मागोवा पुस्तकात घेतला आहे.