Ahe Manohar Tari | आहे मनोहर तरी
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price
Ahe Manohar Tari | आहे मनोहर तरी
About The Book
Book Details
हे आत्मचरित्र नाही. आठवणींच्या प्रदेशातील स्वैर भटकंती. पाखरांसारखी.क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर ,कुठूनही कुठेही. दिशाहीन. पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत केलेली.