Aispais Gappa : Durgabainshi | ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price

Aispais Gappa : Durgabainshi | ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी
About The Book
Book Details
Book Reviews
दुर्गाबाई भागवत या विदुषीचे आणखी काही विचार जाणून घेण्याच्या दृष्टीनें हे पुस्तक वाचनीय वाटावे असे आहे. साहित्य, संस्कृति, बौद्ध धर्म, स्त्रीमुक्ती, मृत्यू, पुनर्जन्म अशा अनेक विषयांवर दुर्गाबाईंशी झालेले बोलणे, रमतगमत मारलेल्या गप्पा लेखिकेला लोकांनाही सांगाव्याशा वाटल्यानें य पुस्तकाचे लेखन झाले आहे. मानववंशशास्त्र, समाजशस्त्र, बुध्दिचरित्र या सगळ्यात खोल बुडालेल्या तरीही नादलुब्ध, काव्यमय ह्रदय असलेल्या प्रखर ज्ञानवंत व्यक्तिमत्वाचा वेध.