Aiwaj | ऐवज

Datta Saraph | दत्ता सराफ
Regular price Rs. 203.00
Sale price Rs. 203.00 Regular price Rs. 225.00
Unit price
Aiwaj ( ऐवज ) by Datta Saraph ( दत्ता सराफ )

Aiwaj | ऐवज

About The Book
Book Details
Book Reviews

ब्रेकिंग न्यूज’च्या वेडयापिश्या घाईपूर्वीचे मराठी पत्रकारितेचे संथ पण विश्वासार्ह जग.या जगात अठ्ठेचाळीस उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या,वादळवारे साहसाने अंगावर घेतलेल्या,यशाचे मान-सन्मान आणि अपयशाचे तडाखे सोसलेल्या एका पत्रकार-संपादकाच्या जिंदादिल मुशाफिरीची ही रसाळ, व्यावसायिक आत्मकथा.

ISBN: 000-0-81-743434-4
Author Name: Datta Saraph | दत्ता सराफ
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 273
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products