Ajab Gajab Mandal | अजब गजब मंडळ
Regular price
Rs. 45.00
Sale price
Rs. 45.00
Regular price
Rs. 50.00
Unit price

Ajab Gajab Mandal | अजब गजब मंडळ
About The Book
Book Details
Book Reviews
'अजब गजब मंडळ' म्हणजे अजय आणि त्याची चौकडी मित्रमंडळ यांनी केलेल्या पराक्रमाची गोष्ट. दंगेखोर, खोडकर पण मनानी प्रामाणिक ही मुलं काय पराक्रम करून सगळ्यांच्या कौतुकाला पात्र ठरतात हे जाणून घेण्यासाठी छोट्या दोस्तांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे.