Aji Ajobanchya Potaditlya Goshti | आजी आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी

Aji Ajobanchya Potaditlya Goshti | आजी आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी
भारतातील एक लोकप्रिय लेखिका सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून यापूर्वी उतरलेल्या आजीच्या पोतडीतल्या गोष्टी'च्या मालिकेतील पुढचं पुस्तक म्हणजे 'आजी-आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी.' या अजरामर गोष्टी लेखिकेने लॉकडाउनच्या काळात लिहिलेल्या आहेत. या बिकट काळातसुद्धा मनोधैर्य कायम ठेवून लोकांच्या मदतीला सतत कसं धावून जावं, हेच आपल्या छोट्या वाचकांना त्यांनी या कथांच्या द्वारे दाखवून दिलं आहे. लेखिकेच्या खास निर्व्याज, आकर्षक व सहजसुंदर शैलीत उतरलेलं हे पुस्तक एकदा वाचण्यासाठी हातात घेतल्यानंतर खाली ठेवता येणार नाही, इतकं ते रंजक आणि उद्बोधक आहे. म्हणूनच प्रत्येक बालवाचकाने आपल्या संग्रही ठेवावं, असं ते आहे.