Ajichya Potaditalya Goshti | आजीच्या पोतडीतल्या गोष्टी

Sudha Murty | सुधा मूर्ती
Regular price Rs. 198.00
Sale price Rs. 198.00 Regular price Rs. 220.00
Unit price
Ajichya Potaditalya Goshti ( आजीच्या पोतडीतल्या गोष्टी ) by Sudha Murty ( सुधा मूर्ती )

Ajichya Potaditalya Goshti | आजीच्या पोतडीतल्या गोष्टी

About The Book
Book Details
Book Reviews

सुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत. आजीच्या पोतडीतून राजाच्या आणि भामट्यांच्या, माकडांच्या आणि उंदरांच्या, अस्वलाच्या आणि देवाच्या अशा असंख्य गोष्टी निघतात. त्यात एक अस्वल खूप वाईट खीर खाऊन चिडतं. तर कधी गोष्टीतला माणूस इतका आळशी असतो की समोर आग लागलेली दिसत असूनसुद्धा ती विझवण्याचे कष्ट घेत नाही आणि अखेर स्वत:ची दाढी पेटल्यावर घाबरतो! कधी एका राजकन्येचं कांद्यात रूपांतर होतं... एक राणी रेशमी वस्त्र बनवण्याच्या कलेचा शोध लावते. प्राण्यांचे आणि माणसांचे विविध नमुने या गोष्टींमधून आपल्याला भेटतात... आजीच्या या गोष्टी मनोरंजक तर आहेतच; पण करमणुकीबरोबरच त्या मुलांना खूप काही ज्ञान देऊन जातात.

ISBN: 978-8-18-498488-0
Author Name: Sudha Murty | सुधा मूर्ती
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Leena Sohoni ( लीना सोहोनी )
Binding: Paperback
Pages: 144
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products