Akash Zeltana | आकाश झेलताना
Regular price
Rs. 176.00
Sale price
Rs. 176.00
Regular price
Rs. 195.00
Unit price
Akash Zeltana | आकाश झेलताना
About The Book
Book Details
फारशी न शिकलेली बेताचं रूप असलेली नायिका (शुभदा) वाचकांच्या भेटीला आणली आहे मंजुश्री गोखले यांनी. त्यांच्या ‘आकाश झेलताना’ या कादंबरीतून, शुभदाचं कुटुंबाविषयीचं प्रेम आणि तिचं कर्तृत्व उलगडत जातं.घराची घडी बसविणाऱ्या स्त्रीची कर्तृत्वगाथा आकाश झेलताना या कादंबरीमधून लेखिकेने मांडली आहे जी वाचकांना नक्कीच भावेल.