Akashashi Jadale Nate | आकाशाशी जडले नाते

Jayant Narlikar | जयंत नारळीकर
Regular price Rs. 1,170.00
Sale price Rs. 1,170.00 Regular price Rs. 1,300.00
Unit price
Akashashi Jadale Nate ( आकाशाशी जडले नाते ) by Jayant Narlikar ( जयंत नारळीकर )

Akashashi Jadale Nate | आकाशाशी जडले नाते

About The Book
Book Details
Book Reviews

सूर्य का चकाकतो? तारे का लुकलुकतात? ग्रह आडवे तिडवे का फिरतात? ग्रहणे का लागतात? अनादीकाळापासून माणसाला कोडी घालत आहे हे अथांग आकाश. ती कोडी सोडवायला मदत करते विज्ञान आणि तंत्रज्ञान. मूलभूत सैध्दान्तिक चौकट पुरवते विज्ञान आणि दुर्बिणी, उपकरणे यांसारखी साधने पुरवते तंत्रज्ञान. शिवाय जुने प्रश्न सॊडवताना अवचित नव्याने समॊर यॆणा-या अदभूत, थरारक गॊष्टी - कॄष्णविवरे, कॄष्णपदार्थ, स्पंदक, क्वेसार... खूप काही दडलेले या आकाशाच्या गूढगर्भामध्ये ! ‍’आकाशाशी जडले नाते’ घडवते त्याचेच दर्शन. खगोलविज्ञानातल्या मनोवेधक किश्शांपासून अद्ययावत माहितीपर्यंत... गूढगर्भामध्ये जयसिंहाच्या जंतरमंतरपासून ह्बल दुर्बिणीपर्यंत... आर्यभटापासून आईनस्टाईनपर्यंत... सचित्र दॆखण्या पानापासून घडते ही अवकाशाची सफर. आकाशाशी आपले नाते अधिकच घट्ट करणारे.

ISBN: 978-8-17-434107-5
Author Name: Jayant Narlikar | जयंत नारळीकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 345
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products