Akhercha Badshah | अखेरचा बादशहा

Pratibha Ranade | प्रतिभा रानडे
Regular price Rs. 315.00
Sale price Rs. 315.00 Regular price Rs. 350.00
Unit price
Akhercha Badshah ( अखेरचा बादशहा ) by Pratibha Ranade ( प्रतिभा रानडे )

Akhercha Badshah | अखेरचा बादशहा

About The Book
Book Details
Book Reviews

बहादूरशाह जफर हा मोगल राजवटीचा अखेरचा बादशाह. त्याच्या व्यक्तिमत्त्वाची व जीवनाविषयीची बरीच काही सांगणारी ही कादंबरी. बहादूरशहाच्या गुणदोषांचे वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण, विश्लेषण कादंबरीत केले आहे. त्याचबरोबर माणसांचेही वास्तव वर्णन केले आहे. सत्तास्पर्धा, राजकारणातील खटके, त्यांच्यामागची बलस्थानं तशीच कमकुवत स्थानं या सर्वांची वस्तुनिष्ठ दखल ही कादंबरी घेते.

ISBN: -
Author Name: Pratibha Ranade | प्रतिभा रानडे
Publisher: Continental Prakashan | कॉन्टिनेन्टल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 352
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products