Akka Mi Ani | आक्का मी आणि - इंदिरा संतांच्या निकट सहवासात

Veena Sant | वीणा संत
Regular price Rs. 315.00
Sale price Rs. 315.00 Regular price Rs. 349.00
Unit price
Akka Mi Ani ( आक्का मी आणि - इंदिरा संतांच्या निकट सहवासात ) by Veena Sant ( वीणा संत )

Akka Mi Ani | आक्का मी आणि - इंदिरा संतांच्या निकट सहवासात

About The Book
Book Details
Book Reviews

मराठी वाङ्मयात स्वतःचा स्वतंत्र मुद्दा निर्माण करणार्‍या असामान्य कवयित्री इंदिरा संत परिस्थितीशी झुंज देत उभ्या राहिल्या. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे.

ISBN: 978-9-38-662515-1
Author Name: Veena Sant | वीणा संत
Publisher: Bookganga Publications | बुकगंगा पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 289
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products