Akkarmashi | अक्करमाशी
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Akkarmashi | अक्करमाशी
About The Book
Book Details
Book Reviews
मराठी वाचकाला एका सर्वस्वी नव्या अनुभवक्षेत्रात नेऊन सोडणार्या अक्करमाशी ह्या संयमशील आत्मकथनात माणुसकीचा प्रगल्भ प्रत्यय देण्याचं सामर्थ्य आहे.ही संयमशीलता शरणकुमार लिंबाळे यांना प्रखर जीवनानुभवांतूनच प्राप्त झाल्याचं पानोपानी जाणवतं.दलित साहित्यानं आधुनिक मराठी कथनाला एका विशाल सामाजिक पटावर आधीच नेऊन ठेवलं आहे.