Akraman | आक्रमण
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 399.00
Unit price

Akraman | आक्रमण
About The Book
Book Details
Book Reviews
'आक्रमण' या कादंबरीचा एकूण प्रवास असंख्य घटनांची गुंफण, कथावस्तूला मिळणारं अनपेक्षित वळण आणि समांतर तरीही संपूर्ण नव्या अशा प्रयोगात्मकतेतून होताना दिसतो. जागतिक प्रश्न आणि स्थानिक समस्या यांची अतिशय सावध आणि वेधक गुंफण इथे दिसते. थोडक्यात, ताकदीच्या साहित्यवस्तूला जे आवश्यक असतं असं मनोवेधक घटनाचक्र, सशक्त पात्ररचना आणि दीर्घकालीन परिणामकारक प्रभाव यांचं उत्तम मिश्रण म्हणजे ही कादंबरी आहे.