Akshar | अक्षर

Chandramohan Kulkarni | चंद्रमोहन कुलकर्णी
Regular price Rs. 450.00
Sale price Rs. 450.00 Regular price Rs. 500.00
Unit price
Akshar ( अक्षर ) by Chandramohan Kulkarni ( चंद्रमोहन कुलकर्णी )

Akshar | अक्षर

About The Book
Book Details
Book Reviews

भल्यामोठ्या जाड मिशा आणि अर्थातच पेशाने पोलीस असलेल्या माझ्या वत्सल वडिलांनी मला ह्या अक्षरांच्या जगाची ओळख करून दिली. अक्षरं ओळखीची झाली. मित्रासारखी वागू लागली. त्यांचे स्वभाव, शरीरयष्टी, देहबोली, कान-नाक-डोळे-हात-पाय परिचयाचे होऊ लागले. त्यांचं बोलणं समजू लागलं, ती माझ्याशी आणि त्यांच्याशी मी बोलू लागलो. पुण्या-मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अगदी बेळगाव गोव्यापर्यंतच्या छोट्यामोठ्या गावांमध्ये, कधी सहज नजरेस पडलेली, तर कधी ठरवून, कधी मुद्दाम पुन्हा पुन्हा जाऊन न्याहाळलेली ही अक्षरं.

ISBN: 978-9-35-079004-5
Author Name: Chandramohan Kulkarni | चंद्रमोहन कुलकर्णी
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 111
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products