Aku - Aku | आकु - आकु

Thor Heyerdahl | थॉर हेयेरडाल
Regular price Rs. 558.00
Sale price Rs. 558.00 Regular price Rs. 620.00
Unit price
Aku - Aku ( आकु - आकु ) by Thor Heyerdahl ( थॉर हेयेरडाल )

Aku - Aku | आकु - आकु

About The Book
Book Details
Book Reviews

‘आकू आकू’ पुस्तकाचे लेखक थॉर हेयरडाहल यांनी पॉलिनेशियन लोकांच्या उत्पत्ती सिध्दांताबद्दलचा रहस्यमयता उलगडून दाखविली आहे. जगाचे टोक गाठायला निघालेली ही शोधमोहीम ‘प्रशांत महासागरा’कडे निघते व ‘ईस्टर बेटा’वरील यूकेचा भाग जगातील अतिशय दुर्गम वस्तीचा. चिलीच्या महाद्विप किनार्‍याचे हे अंतर ३७०३ कि.मी. ‘इस्टर संडे’-१७२२ रोजी डच प्रवासी जेकब रोगवेन याने या बेटाचा शोध लावला. ही मोहीम राक्षसांचे व लंबकर्ण जमातींचे गुपित जाणून घेते.पुतळे स्वत: ठिकाणे बदलतात,असे म्हटले जायचे. ‘रानोराराकू’ च्या ज्वालाकुंडावर उभे राहून शोधमोहिम गवताळ बेटाचे नयनरम्यदृश्य पाहते. पाण्याने भरलेला ज्वालामुखी म्हणजे-‘रानोराराकू’, हे जगातले सर्वांत मोठे कोडे.‘आकु-आकु’ म्हणजे भूत-सैतान किंवा आत्मा. यांना ‘वरुआ’ही म्हणतात. प्रत्येकाचा ‘आकु-आकु’ स्वत:शी संवाद साधतो. ‘इस्टर बेटा’ च्या ‘रापानुई ’ पौराणिक कथेतील हे मानवीय आत्मे असून, ते आपल्या बांधवांशी बोलतात.मेयर आपल्या आजीच्या ‘आकु-आकु’शी बोलायचे. ईस्टर बेटाच्या पहिल्या राजाच्या पूर्वजांची ही कहाणी ‘मायथॉलॉजी-मिथक विद्या,’ ‘आकु-आकु’ तून दंतकथेप्रमाणे वाचकांसमोर येते.

ISBN: 978-9-35-720641-9
Author Name: Thor Heyerdahl | थॉर हेयेरडाल
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Shreeya Bhagwat ( श्रिया भागवत )
Binding: Paperback
Pages: 404
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products