Alagatti Galgatti | आलगट्टी गालगट्टी
Regular price
Rs. 36.00
Sale price
Rs. 36.00
Regular price
Rs. 40.00
Unit price
Alagatti Galgatti | आलगट्टी गालगट्टी
About The Book
Book Details
अंबरीश मिश्र यांच्या निवडक बालकवितांचा हा संग्रह. लहानग्यांच्या भावजीवनाशी समरस होऊन लिहिलेल्या या कविता आहेत. नादमयता, मोहक प्रतिमा आणि सोपी रसाळ भाषा ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्यं. शिवाय, चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या अप्रतिम चित्रांमुळे या पुस्तकाचे मोल निर्विवादपणे वाढले आहे.