Albert Einstein | अल्बर्ट आईनस्टाईन
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Albert Einstein | अल्बर्ट आईनस्टाईन
About The Book
Book Details
Book Reviews
वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षापर्यंत धड बोलताही न येणारा बुजरा मुलगा ; शिक्षकांना नकोस असलेला, शाळा अर्धवट सोडून देणारा बंडखोर विध्यार्थी ; पेटंट ऑफिसमधला साधा कारकून इथंपासून विज्ञानाच्या जगाचा 'सुपरहिरो ' बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास या पुस्तकात दिला असुन तो त्याचा शोधांइतकाच सुरस आहे!