Along Came A Spider | अलॉंग केम अ स्पायडर

James Patterson | जेम्स पॅटर्सन
Regular price Rs. 315.00
Sale price Rs. 315.00 Regular price Rs. 350.00
Unit price
Along Came A Spider ( अलॉंग केम अ स्पायडर ) by James Patterson ( जेम्स पॅटर्सन )

Along Came A Spider | अलॉंग केम अ स्पायडर

About The Book
Book Details
Book Reviews

हॉलिवुडच्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी व अमेरिकेच्या कोषागाराच्या सचिवाचा मुलगा अशादोघांचे अत्यंत योजनाबद्ध व धाडसी अपहरण केले जाते. पोलिस खाते, सरकारी यंत्रणा व एफ.बी.आय. हे गुप्तचर खाते यांची मती गुंग होते.मनोरूग्ण खूनी खून करत, मोकाट सुटला आहे. पोलिसखात्याला तुच्छ लेखत हसतो आहे.अअलेक्स क्रॉस हा एक निग्रो डिटेक्टिव्ह ह्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आपल्या जीवाचं रान करत विलक्षण धिके पत्करत राहतो.हेवा, विरोध, मत्सर यांनाही तोंड देत राहतो. जेझी फ्लॅनॅगन हा तगडा, कणखर, देखणा पण हळया मनाचा डिटेक्टिव्ह(व मानसशास्त्रज्ञ असलेला)अअलेक्स क्रॉस पडतो. बुद्धिमान व कर्त्व्य कठोर अअलेक्स विलक्षण मानसिक तणाव, दु:ख, निराशा व शारिरीक हल्ल्यालाही तोंड देत अखेरीस त्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन छडा लावतो. तो ‘हिरो’बनतो;तरीही साधा विनम्रच राहतो,एक भग्न-हॄद्यी प्रियकर आणि प्रेमळ पिता!-काय घडते येथे? कसे? का?

ISBN: -
Author Name: James Patterson | जेम्स पॅटर्सन
Publisher: Shreeram Book Agency | श्रीराम बुक एजन्सी
Translator: Dr. Chandrashekhar Chingare ( डॉ. चंद्रशेखर चिंगरे )
Binding: Paperback
Pages: 349
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products