Amachya Lahanpani | आमच्या लहानपणी
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Amachya Lahanpani | आमच्या लहानपणी
About The Book
Book Details
Book Reviews
जुनं पुणं हरपलं त्याचं दु:ख लेखिका मोहिनी निमकर यांच्या मनात आहे. कुटुंबसंस्था विस्कटत चालल्याची खंत त्यांच्या लिखाणातून व्यक्त होते तसेच नातेसंबंध तपासून पाहण्याचा प्रयत्न त्यांच्या लिखाणातून जाणवतो.या पुस्तकामुळे पुनःप्रत्ययाचा आनंद त्यांनी दिलेला आहे. जो काळ गेला त्यामध्ये त्या रमून जातात. विनोदाची मर्मग्राहक वृत्ती त्यांच्याकडे आहे. जे चांगलं आहे ते अनुभवावं व इतरांनाही त्यात सामील करून घ्यावं, अशी त्यांची वृत्ती आहे... जुन्या आठवणींची सफर... 'आमच्या लहानपणी' .