Amaltash | अमलताश
Regular price
Rs. 585.00
Sale price
Rs. 585.00
Regular price
Rs. 650.00
Unit price

Amaltash | अमलताश
About The Book
Book Details
Book Reviews
सुप्रसिद्ध ललित लेखक प्रकाश संत (ऊर्फ भालचंद्र दीक्षित) यांच्या पत्नी सुप्रिया दीक्षित यांनी पतीनिधनानंतर स्वत:ला सावरण्यासाठी पतीच्या आठवणींचा आधार घेतला. त्यातून तयार झालं 'अमलताश' हे पुस्तक. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या सहजीवनाचं चित्र आहे.