Amar Hruday | अमर हृदय

Serdar Ozkan | सरदार ओस्कान
Regular price Rs. 315.00
Sale price Rs. 315.00 Regular price Rs. 350.00
Unit price
Amar Hruday ( अमर हृदय ) by Serdar Ozkan ( सरदार ओस्कान )

Amar Hruday | अमर हृदय

About The Book
Book Details
Book Reviews

‘अमर हृदय’ (इमॉर्टल हार्ट) या सरदार ओस्कान यांच्या पुस्तकातून अंतरंगातील प्रेमाची अमर शक्ती, प्रत्येकाच्या हृदयातून कसा प्रवास करते व आत्म्याचा अंतर्नाद कसा ऐकायचा, आनंदाच्या बेटावर कसे जायचे? याचं मार्गदर्शन करते. हृदयातील ‘मी-माझं-मला’ या स्वार्थी व संकुचित भावनांच्या राक्षसरूपी भिंती निखळ आयुष्य जगू देत नाहीत. म्हणूनच लेखकाने अंतरंगातील सकारात्मक पैलूंची ओळख मित्रत्वाच्या नात्यांतून डायनाच्या साहसी कथेतून करून दिलेली आहे. अमर हृदयातील निखळ प्रेमाच्या शक्तीचा आपण डोळसपणे, अष्टावधानी राहून शोध घेतला पाहिजे, आणि जीवनात आनंद महोत्सव साजरा केला पाहिजे.

ISBN: 978-9-35-720099-8
Author Name: Serdar Ozkan | सरदार ओस्कान
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Dr. Shuchita Nandapurkar Phadke ( डॉ. शुचिता नांदापूरकर फडके )
Binding: Paperback
Pages: 230
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products