Ambi | आंबी
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Ambi | आंबी
About The Book
Book Details
’इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय पुरस्कार’ विजेते कादंबरीकार विश्वास पाटील यांनी वयाच्या १७ व्या वर्षी लिहिलेली पहिली स्त्रीप्रधान कादंबरी. सुशील आंबूताईचा असा कोणता गुन्हा होता की तिला आपल्या ऎन तारुण्यात दु:खाच्या वाळवंटाला सामोरं जावं लागलं. त्यातून जिद्दीने उभ्या राहिलेल्या आंबी नावाच्या तरुणीची ही संघर्षमय कहाणी! या वेधक व विचारप्रवर्तक दुर्मिळ कादंबरीची खास नवी आवृत्ती.