Amchi Kahani Apli Kahani | आमची कहाणी आपली कहाणी
Regular price
Rs. 153.00
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Unit price

Amchi Kahani Apli Kahani | आमची कहाणी आपली कहाणी
About The Book
Book Details
Book Reviews
विशिष्ट मूल्यं उराशी कवटाळून चालणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची वाटचाल. ही वाटचाल बाहेरून जेवढी चमकदार, ग्लॅमरस तेवढीच ती ठेचकाळवून पायांना आणि मनांना जखमी करणारीही. या वाटचालीची कहाणी म्हणजे आमची कहाणी..आमची कहाणी...