Amhala Vegla Vhayachay! |आम्हांला वेगळं व्हायचंय!

Amhala Vegla Vhayachay! |आम्हांला वेगळं व्हायचंय!
या नाटकातील काही समस्या, त्या त्या माणसाच्या स्वभावामुळे, काही संस्कारामुळे, काही वृत्तींमुळे, काही आसपासच्या माणसांमुळे, वातावरणामुळे निर्माण झालेल्या दिसतात. कमी अधिक प्रमाणात, आपल्यालाही कुठे कुठे त्या जाणवलेल्या असतात. परिणामी हे नाटक आपले वाटते. कुणाचे बरोबर, कुणाचे चूक, याचा विचार आपण करू शकतो आणि आपण असे आहोत का? आपण कसे नसावे? हेही आपल्या लक्षात येते. हेच या नाटकाचे यश आहे.या नाटकातील काही समस्या, त्या त्या माणसाच्या स्वभावामुळे, काही संस्कारामुळे, काही वृत्तींमुळे, काही आसपासच्या माणसांमुळे, वातावरणामुळे निर्माण झालेल्या दिसतात. कमी अधिक प्रमाणात, आपल्यालाही कुठे कुठे त्या जाणवलेल्या असतात. परिणामी हे नाटक आपले वाटते. कुणाचे बरोबर, कुणाचे चूक, याचा विचार आपण करू शकतो आणि आपण असे आहोत का? आपण कसे नसावे? हेही आपल्या लक्षात येते. हेच या नाटकाचे यश आहे.