Amhi Aai Baba | आम्ही आई बाबा

Renu Dandekar | रेणू दांडेकर
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Amhi Aai Baba | आम्ही आई बाबा

Amhi Aai Baba | आम्ही आई बाबा

Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
About The Book
Book Details
Book Reviews

आम्ही आई - बाबा हि आपली भूमिका सतत मनात असते. हे पुस्तक वाचताना क्षणभर मनात येईल, आम्ह्लाही अगदी असाच वाटत. 
आपल्या वयाचे टप्पे असतात, वळणं असतात. तसे आई - बाबा पाण्याचे टप्पे असतात, वळणं असतात. प्रत्येक ठिकाणी आपलं रूप, आपलं अस्तित्व बदलतं 
प्रत्येक वळणावर जगण्याला वेगळा परिमळ असतो. अडचणी, प्रश्न, समस्या असणारच. आपण फक्त गुंतून पडतो नि उत्तराचा प्रवास थांबतो. म्हणूनच हा सवांद आहे आई - बाबा या भूमिकेशी.

ISBN:
Author Name: Renu Dandekar | रेणू दांडेकर
Publisher: Suresh Agencies | सुरेश एजन्सीज
Translator:
Binding: Paperback
Pages: 116
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products