Amhi Madiya | आम्ही माडिया
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Amhi Madiya | आम्ही माडिया
About The Book
Book Details
Book Reviews
माडिया ही आहे दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणा-या वनसमृद्ध भागातली एक प्रमुख आदिवासी जमात. आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात हे आदिवासी हजारो वर्षं वास्तव्य करून आहेत. पण अजूनही आपल्याला आदिवासी परंपरा, त्यांची संस्कृती, त्यांचं जगणं, त्यांच्या श्रद्धा-समजुती, त्यांचे सण-उत्सव, त्यांचे प्रश्न याबद्दल अगदीच नगण्य माहिती असते.हे पुस्तक आपल्याला आदिवासींच्या या अज्ञात जगात घेऊन जातं. आदिवासींच्या जीवनशैलीचं जवळून दर्शन घडवून आणतं.