Amir Khusro : Ek Mast Kalandar | अमीर खुसरो : एक मस्त कलंदर
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Amir Khusro : Ek Mast Kalandar | अमीर खुसरो : एक मस्त कलंदर
About The Book
Book Details
Book Reviews
‘तुर्क-इ-हिंदुस्थानी’, ‘तूती – ए – हिंदवी’ म्हणून ओळखल्या जाणार्या अमीर खुसरो या कवीच्या संघर्षमय प्रवासाचे चित्र या पुस्तकात साकारले आहे.खुसरो यांचे संपूर्ण काव्यविश्व वाचकांच्या भेटीस आले आहे. प्रेम, भक्ती, विरहवेदना यांसारख्या भावनांचे जणू इंद्रधनुष्यच हे पुस्तक वाचताक्षणी वाचकांच्या नजरेसमोर उभे राहते.कधी शब्दांच्या गुंफणीतून तर कधी आपल्याच काव्याला सूरतालाची जोड देऊन कलेच्या क्षेत्रात ‘अमीर’ ठरलेल्या या मस्त कलंदराचा हा जीवनप्रवास!