An Island | ॲन आयलंड

Karen Jennings | कॅरन जेनिंग्ज
Regular price Rs. 234.00
Sale price Rs. 234.00 Regular price Rs. 260.00
Unit price
An Island ( ॲन आयलंड ) by Karen Jennings ( कॅरन जेनिंग्ज )

An Island | ॲन आयलंड

About The Book
Book Details
Book Reviews

सॅम्युअल प्रदीर्घ काळापासून एकटा राहिला आहे. ठरावीक कालावधीनं सामानाचा पुरवठा करणारी बोट आणि भूतकाळात मुख्य भूमीवरून आलेले सरकारचे प्रतिनिधी यांनीच केवळ इथं भेट दिली आहे. तो दीपस्तंभाची व्यवस्था पाहतो आणि आपल्या कोंबड्या सांभाळत किनार्‍यावर येणार्‍या लाटा बघत राहतो. मग एका सकाळी, त्याच्या सोबतीसाठी आणि त्याच्या एकांतवासाला धोका निर्माण करण्यासाठी समुद्र कुणाला तरी घेऊन आला असल्याचं त्याला आढळतं... अपराधभाव आणि भीती, मैत्री आणि नकार यांविषयीची; तसंच `घर` या संकल्पनेच्या अर्थाविषयीची उत्कट आणि प्रभावी कादंबरी

ISBN: 978-9-35-720121-6
Author Name: Karen Jennings | कॅरन जेनिंग्ज
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Sanket Lad ( संकेत लाड )
Binding: Paperback
Pages: 165
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products