Anadibai Raghunathrao | आनंदीबाई रघुनाथराव
Regular price
Rs. 432.00
Sale price
Rs. 432.00
Regular price
Rs. 480.00
Unit price

Anadibai Raghunathrao | आनंदीबाई रघुनाथराव
About The Book
Book Details
Book Reviews
नारायणावर माझी ममता विशेष म्हणून नारायणरावाच्या गर्दीचा मार मला सांगत नव्हते. यांनी चौकशी किमर्थ केली नाही? यादीची अक्षरे 'ध' चा 'मा ' कोणी केला याची चौकशी किमर्थ न केली? माझा दस्तऐवज किंवा निरोप काहीतरी निवडायचे होते. काहीच न करता उगीच पेचात मात्र ठेविले... - आनंदीबाई