Anahat Khrista | अनाहत ख्रिस्त
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Anahat Khrista | अनाहत ख्रिस्त
About The Book
Book Details
Book Reviews
अनाहत ख्रिस्त असे हृदयस्पर्शी शीर्षक प्रभू येशू ख्रिस्तावरील अतिशय वाचनीय अशा संग्रहणीय पुस्तकास देऊन सिध्दहस्त विद्वान लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटोंनी श्रध्दावंत वाचकांच्या मनाला साद घातली आहे. हे संपूर्ण विवेचन ख्रिश्चनांचा प्रमाणभूत धर्मग्रंथ बायबल यावर आधारित आहे.