Anamikache Abhang Ani Itar Kavita | अनामिकाचे अभंग आणि इतर कविता
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Anamikache Abhang Ani Itar Kavita | अनामिकाचे अभंग आणि इतर कविता
About The Book
Book Details
Book Reviews
ज्येष्ठ प्रतिभाशाली कवी वसंत बापट म्हणजे प्रखर ऊर्जेचा आविष्कार. अगस्ती ऋषी आणि शिवाजी महाराज ह्यांचं जीवनदर्शन घडवणारी ही दीर्घकविता. दररोज चालणारे घोटाळे आणि भ्रष्टाचार ह्यांच्यावर अभंगांच्या माध्यमातून केलेली खुमासदार, पण मार्मिक टीका हे ह्या पुस्तकाचे खास वैशिष्टय.. जीवनावर भाष्य करणार्या, करुण आणि वीररसानं ओतप्रोत भरलेल्या असंख्य प्रकारच्या कवितांचा हा संग्रह म्हणजे रसिकांसाठी मेजवानीच आहे.देशभक्ती, समता, धर्मनिरपेक्षता, मानवता ह्यांसारख्या उदात्त मूल्यांनी ओथंबलेल्या,जीवन समृद्ध करणार्या ह्या कविता प्रत्येकानं एकदा तरी जरूर वाचायलाच हव्यात.