Ananaddhwajachya Katha | आनंदध्वजाच्या कथा
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Ananaddhwajachya Katha | आनंदध्वजाच्या कथा
About The Book
Book Details
Book Reviews
भागानगरीच्या परिसरातील काही उद्धवस्त अवशेषांतून संशोधन करीत असता आमच्या हाती एक अत्यंत जीर्ण हस्तलिखित सापडले.विशेष अवलोकनानंतर असे ध्यानी आले, की त्या ग्रंथाचे नाव आनंदध्वजद्वादशी असावे आणि त्यात कुणा आनंदध्वजाच्या उचापतीच्या बारा कथा असाव्या.अतिशय मेहनत घेऊन आम्ही त्या कथा लावीत आलो व जसजशा त्या लागल्या, तशा त्या मराठी वाचकांच्या सेवेस सादर करीत आलो. आता आमचा सर्व ग्रंथ लावून झाला आहे. तो रसिकांच्या आनंदसाधनेसाठी प्रकाशित होत आहे.