Anand |आनंद
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 125.00
Regular price
Rs. 125.00
Unit price
Anand |आनंद
Product description
Book Details
Book reviews
उत्तरायुष्यात चित्रपट न पाहणार्या शिरवाडकरांनी योगायोगाने आनंद चित्रपट पाहिला आणि त्याने त्यांच्या मनावर गारूड केले. आनंद चित्रपट हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्याची कथाही त्यांनीच लिहिलेली. 'मरणासमोर उभे असताना, एक मनुष्य हसतखेळत भोवतालच्या जीवनात सुखाच्या लहरी निर्माण करत आपला अस्तकाळ एका बेहोष धुंदीत व्यतीत करतो', ही कल्पना त्यांना हृद्य वाटली. ह्या कथावस्तूवर स्वत:च्या काव्यात्म प्रतिभेचे संस्कार करत शिरवाडकरांनी एक भव्य नाट्यवस्तू निर्माण केली.
ISBN: 978-8-17-185667-1
Author Name: V. V. Shirwadkar | वि. वा. शिरवाडकर
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator:-
Binding: Paperback
Pages: 79
Language: Marathi | मराठी
Edition: Latest
Male Characters : 6
Female Characters : 5
Customer Reviews
Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)