Anandache Nimitta | आनंदाचे निमित्त
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Anandache Nimitta | आनंदाचे निमित्त
About The Book
Book Details
Book Reviews
प्रवीण दवणे हे प्राध्यापक ,लेखक,कवी अशा विविध भूमिका पार पाडत असताना ... त्यापैकी कविता हे त्यांचं पहिलं प्रेम. मर्ढेकर,बोरकर,बहिणाबाई,माडगूळकर,इंदिरा संत,शांताबाई,सुरेश भट या अनेक दिग्गज शब्दयात्रींनी त्यांची वाड्मयीन यात्रा आनंददायी केली. दवणे यांनी हा घेतलेला कवितेचा आनंद,कवितेचे ऋण कधी लेखनातून,कधी व्याख्यानातून मांडले आहेत. त्या सर्वांचे संकलन म्हणजे 'आनंदाचे निमित्त' हे पुस्तक. कवितेच्या नव्या रसिकांना,भाषा प्रमुख विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना,शिक्षकांना,आणि साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांना या ग्रंथाचा नक्कीच उपयोग होईल.