Anandmeva | आनंदमेवा
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Anandmeva | आनंदमेवा
About The Book
Book Details
डॉ. लता काटदरे यांनी लहान मुलांसाठी विविध शिबिरं घेतली. या शिबिरांत त्यांनी मुलांबरोबरच पालकांनाही सहभागी करून घेतलं. या शिबिरांमधून काय साध्य झालं, किती मुलं घडली आणि काही पालकांचे स्वभावही कसे बदलले, ते त्यांनी या पुस्तकात मांडलं आहे. संगोपनाचा वेगळा प्रयोग या पुस्तकातून कळतो.