Anandovari | आनंदओवरी
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Anandovari | आनंदओवरी
About The Book
Book Details
Book Reviews
तुकोबांचं जीवन कान्होबाच्या नजरेतून ... तुकारामांचं निर्व्याज-समृद्ध बालपण, प्रौढपणीचं विरक्त जीवन आणि घरातली दैन्यावस्था, त्यांचा बंधू कान्होबा ह्याच्या निवेदनातून ह्या कादंबरीत आकाराला आलं आहे. जीवनाच्या विपरीततेवर मात करत तुकोबांनी आपल्या अभंगांतून समाजसुधारणेचा वसाच जणू चालवला. त्यांचे शाब्दिक फटकार्यांनी भरलेले अभंग वाचताना वाचकाचं मन अचंबित होतंच, शिवाय तुकोबांच्या गूढपणे नाहीसं होण्यामुळं कान्होबाच्या मनाची होणारी घालमेल पाहून उदासही होतं.