Ananvay | अनन्वय
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Ananvay | अनन्वय
About The Book
Book Details
Book Reviews
कविता,विडंबने,लघुनिबंध,प्रवासवर्णने,कथा ,रूपांतरित नाटके अशी विविधांगी साहित्यनिर्मिती करणाऱ्या अनंत काणेकर यांच्या कार्याचा आढावा घेणारे हे पुस्तक आहे. काणेकरांचे समवयस्क-समकालीन साहित्यिकांचे विविध लेख,त्यांच्या स्नेह्यांचे ,विद्यार्थ्यांचे लेख,' अवन्तिका' या आठवणीवजा आत्मपर पुस्तकातील लक्षणीय उतारे,औरंगाबाद येथील भारतीय मराठी साहित्य संमेलनातील गाजलेले परखड अध्यक्षीय भाषण अशा अनेक साहित्यसंचाचा या पुस्तकात कमलताईनी समावेश केला आहे.