Anartha | अनर्थ
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Anartha | अनर्थ
About The Book
Book Details
'अनर्थ' या कथा संग्रहामध्ये एकूण चार कथा समाविष्ट आहेत. या चारही दीर्घकथांमध्ये लेखक माणसाला होणारा आत्मक्लेश पर्यायाने माणसाचाच शोध घेतात. या दीर्घकथा वाचून वाचक अंतर्मुख होऊन जातो.