Anatari Veena Zankarati | अंतरी वीणा झंकारती
Regular price
Rs. 189.00
Sale price
Rs. 189.00
Regular price
Rs. 210.00
Unit price

Anatari Veena Zankarati | अंतरी वीणा झंकारती
About The Book
Book Details
Book Reviews
वय जसे वाढत जाते तसे आपल्या प्राथमिकता बदलत जातात हे स्त्रीला मध्यवयावर कुठे तरी जाणवते. अन मग उतारवयात आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करताना लक्षात येते की काही निर्णय आपण अशाऐवजी तसे घ्यायला हवे होते. एक वीणा तरुण वयातच अंतरात जपायला हवी होती अन तिचे सूर फक्त आपल्याला आवडतील ,भावतील असे छेडायला हवे होते.... यातूनच या कथा उमलत गेल्या.